गणित प्राविण्य सराव प्रश्न - १
=======================
1. दरसाल दरशेकडा 11 दराने 13,500 रुपये कर्जाऊ घेतले. एका वर्षानंतर कर्जफेड केली तर एकूण किती रक्कम द्यावी लागेल ?
उत्तर: 14,985 रुपये
==============================================================
2. 11 मीटर लांबीच्या तारेमधून 5 सेमी लांबीचे किती तुकडे निघतील ?
उत्तर: 220

3. एका खेपेत एक गाडी 39 विटा वाहून नेते तर 3,861 विटा वाहून नेण्यासाठी किती खेपा करायला लागतील ?
उत्तर: 99

4. मार्च महिन्यात साखरेचा भाव दर किलोला 50 रुपये होता. त्याच वर्षाच्या मे महिन्यात तो भाव 18 टक्क्यांनी वाढला तर मे महिन्यात साखरेचा भाव किती रुपये होता ?
उत्तर: 59 रुपये

5. दोन संख्यांमधील फरक 200 असून लहान संख्या 8 आहे, तर मोठी संख्या कोणती ?
उत्तर: 208 मोठी संख्या आहे , 200 लहान संख्या

6. राजू राजा शिवाजीचे पुस्तक वाचतोय. आत्ता उघडया असलेल्या २ पानांच्या नंबरची बेरीज 397 एवढी आहे. त्या पानांचे नंबर कोणते ?
उत्तर: 198,199

7. एका पुलाची लांबी 400 मीटर आहे. तो पूल पार करण्यास संजयला 45 मिनिटे लागली. तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती किलोमीटर आहे ?
उत्तर: .53

8. केळ्याची किंमत 12 रुपये किलो आहे. केळ्याच्या सालाचे वजन केळ्याच्या 20 टक्के आहे. राजूने 6 किलो केळी विकत घेतली तर त्याने केळीच्या साला करिता किती पैसे दिले
उत्तर: 14.40

9. 1,925 पैकी 77 म्हणजे किती टक्के ?
उत्तर: 4

10. एकूण 700 गुणांपैकी अंबरीशला 94 टक्के गुण मिळाले. म्हणजे एकूण किती गुण मिळाले ?
उत्तर: 658

11. 1.67 X 9 = म X 5 असेल तर म ची किंमत काढा
उत्तर: 3

12. एक लिटर पेट्रोलमध्ये एक गाडी 34 किलोमीटर जाते. टाकीत 12.30 लिटर पेट्रोल असल्यास ती किती अंतर जाऊ शकेल ?
उत्तर: 418.20

13. दोन शहरांमधील अंतर 766 किमी असून जाउन येउन प्रवासाचे तिकीट 130 रुपये पडले तर प्रवासाचा दर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये होता ?
उत्तर: .34

14. गणिताच्या पुस्तकांची किंमत 14.10 रुपये आहे. अशी 37 पुस्तके शाळेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी मागविली. पुस्तक विक्रेत्याने शाळेला 8 टक्के सूट दिली.शाळेला पुस्तकांसाठी किती रक्कम भरावी लागेल ?
उत्तर: 479.96

15. गणिताच्या चाचणीत सीताचे 21 पैकी 11 प्रश्न बरोबर आलेत. तर तिचे शेकडा किती प्रश्न चुकले ?
उत्तर: 47.62

16. कोंबडीला 144 ग्रॅम दाणे खायला 12 मिनिटे लागतात. 13 मिनिटात किती दाणे खाईल ?
उत्तर: 156 दाणे खाईल

17. ओंकारने आपल्या मित्राकडून 12,700 रुपये उसने घेतले. व्याजाचा दर दरसाल दरशेकडा 8 ठरला . 1 वर्षांपर्यंत ओंकारला कर्जफेड करता आली नाही. क्ष वर्षानंतर त्याने मित्राला व्याजासह किती रक्कम परत केली असेल ?
उत्तर: 13,716

१५ व्या प्रश्नाचे उत्तर ५२.३८ आहे
ReplyDelete